कर्जत सुभाष माळवे
कर्जत तालुक्यातील बेनवडी फाटा येथे एका चार चाकी गाडीने तीन जणांना चिरडून गाडी तशीच सुसाट वेगाने निघून गेली आहे.गाडीने जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला आहे.तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.गाडीच्या धडकेत गदादे पुर्ण नाव माहीत नाही हे जागीच ठार झाले आहेत.
बेनवडी येथील हे तीन जण पाहाटे नेहमीप्रमाणे चालन्याच व्यायाम करत होते.हे तीन जण नेहमी प्रमाणे रस्त्याच्या कडेने चालत चालले होते पण अज्ञात चार वाहनाने राशीन दिशेने येवन अचानक जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला
चार चाकी गाडी च्या चालकाने कोणतीही दया मया न दाखवता पळून गेल्याने नागरिक भयंकर चिडले आहेत.या अपंगांचे बेनवडी गावावर शोककळा पसरली आहे तर पोलीसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.