कर्जत / प्रतिनिधी
कर्जत येथील सोनी इलेक्ट्रिकल चे संचालक दीपक आटोळे यांचे वडील रघुनाथ बापुराव आटोळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
के.रघुनाथ आटोळे हे साध्या सरळ स्वाभावाचे होते. शेवटच्या क्षणा पर्यंत शेती करण्याचा प्रयत्न केला.
खातगांव येथील शांत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने खातगांव येथे हाळहाळ व्यक्त होत आहे.
के.रघुनाथ आटोळे यांच्यावर खातगांव येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा