कर्जत / सुभाष माळवे
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयात वीस ते पंचवीस च्या टोळक्याच्या जमावाने दगडफेक करून दवाखान्यात तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे.
ही घटना समजताच कर्जत पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले व गणेश जाधव यांच्या सह अनेकांना ताब्यात घेतले आहे
नेमके कारण माञ समजू शकले नाही.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा