ब्रेकिंग
सभासद हितासाठी प्रस्तापिताविरोधात म प सोसायटी निवडणुकीत पॅनेल ऊभा केला प्रविण घुले

कर्जज / सुभाष माळवे
सभासदांच्या हितासाठी प्रस्तापितांविरोधात रणसिंग फुकारले असल्याचे मा ़जिल्हापरिषद सदस्य प्रविण घुले यांनी पत्रकार परिषेदेत स्पस्ट केले ▪
प्रविण घुले पुढे म्हणाले की, कर्जत शहर व बारा वाड्यातील शेतकरी म प सोसायटी चे सभासद असून या सभासदांच्या हितासाठी जे काम होणे आवश्यय होते ते गेल्या पंधरा वर्षात झाले नाही
सोसायटीचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे यासाठी सर्वांना बरोबर घेवून प्रस्तापितांविरोधात निवडणूकीच्या मैदानात उतरलो असून सोसायटीची इमारत व सभासदांना लाभांश वाटप आणी सभासदांचा सन्मान राखून काम करायचे असल्यानेच पुढील काळात काम करून दाखवू असे सांगून सहकाराच्या मदतीने विकास केला जाईल सभासदांची पत निर्माण करण्यासाठीची ही निवडणूक आहे ▪ मागिल पंच कमेटीने लेखा जोखा , ताळेबंद कधी मांडला नाही सोसायटीचे भागभांडवल चांगले असतानाही चांगले काम करता आले नाही आसा आरोपही घुले यांनी केला ▪
यावेळी महेन्द्र धांडे, वैजीनाथ धोदाड,सुरेश पठाडे,सतिष पठाडे,धनंजय नेटके ,अरूण धांडे, सुरवसे,आदी उपस्थित होते ▪