
कर्जत / प्रतिनिधी :
घडी डिटर्जेन्ट पावडर कंपनी च्या वतीने कर्जत शहरात वाजतगाजत घडी डिटर्जेन्ट पावडरची जाहिरात करण्यात आली.
कर्जत शहरातील किराणा दुकानदार यांना भेटण्यासाठी घडी डिटर्जेन्ट पावडर ची रॅली आली व प्रत्येक दुकानदार यांना एक घडी डिटर्जेन्ट पावडर चा पॅक देवून दुकानदार यांचा शाल व गुलाब पुष्प व मिठाई भरवत सन्मानित करून घडी डिटर्जेन्ट पावडर नविन स्वरूपात उपलब्ध झाली असून पहिल्या पेक्षा जास्त पावरने कपडे स्वच्छ होणार असून वेळही वाचणार असल्याचे सांगून घडी डिटर्जेन्ट पावडर बाबतीत दुकानदार यांना माहिती दिली.
यावेळी जाबेर शेख, ( टि. एस. ओ ), मनीष गुप्ता ( टि. एस. आय), अमोल माने, अमित पांडे, अक्षय दहिले,अलीष शाह, दिरेनसिंग याच्या सह कर्जत चे घडी डिटर्जेन्ट पावडर चे वितरक महेशजेवरे,मंगेश जेवरे, प्रसाद जेवरे, संदीप खराडे हे या रॅलीत सहभागी झाले होते.

घडी डिटर्जेन्ट पावडर कंपनी चे महाराष्ट्र राज्य चे प्रमुख संतोष यादव व सेल्समन मॅनेजर गणेश पांडे याच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.